Prabhu Mi Konacha | प्रभू मी कोणाचा कोणाचा | Marathi Khristhi Bhajan | Song Lyrics | Music Video

Praise The Lord. प्रभू मी कोणाचा कोणाचा, Prabhu Mi Konacha Konacha Lyrics, Marathi Khristhi Bhajan, Song Lyrics, Music Video.

Prabhu Mi Konacha Lyrics in Marathi

प्रभू मी कोणाचा कोणाचा –(2)
माझा नच इतराचा –(2)

1.
तुझाच परि मी घे घे माझी
तन-मन-धन ही वाचा
पापमुक्त तू केले मजला
मज तू निधि करूणेचा
प्रभू मी ……..

2.
पापांचा मी होतो राशी
सांगु किती त्या जाचा
उद्धारिले तू मज पतिताला
सिंधु देशि अमृताचा…
प्रभू मी ……….

3.
हस्तपाद ही पाच इंद्रिये
आत्मा प्राणहि यांचा
तवाधीन बा झाला झाला
दास मी तव चरणांचा
प्रभू मी ………



♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫

Music Video 

Song Credit 

  • Song : 
  • Singer : 
  • Lyrics : 
  • Music : 
  • Label :
More Marathi lyrics 

3) ) मी वेचीले फुलांना कांटे ख्रिस्ता मिळाले

Leave a Comment