आहे कुणाला खात्री उद्याची
उद्या काय होइल कळनार नाही
संधि अशी रोज येनार नाही
येनार नाही
आहे कुणाला खत्री उदयची
१)
जरी लाड केले या देहास जपले
पापामध्ये सांग रे कोण तरले
समजुं घे आज इच्छा प्रभुची
कोणी तुझ्या काम येनार नाही
येनार नाही
आहे कुणाला खत्री उदयाची
2.
तुला रे कुणाचा आधार नाही
पापी जिवाचा या उद्धार नाही
करशील जरी आज नकार प्रभुचा
उद्या तो तुला जवळ घेनार नाही
घेणार नाही
आहे कुणाला खात्री उड्याची
3)
पसरुनी हात उभा टांगला तो
माझ्याकडे या प्रेमाने म्हणतो
आहे उगाची मैत्रे जगाची
जग हे तुला शांती देनार नाही
देनार नाही
आहे कुणाला खात्री